DISTRICT SETU COMMITTEE, NANDED

COLLECTOR OFFICE NANDED

जिल्हा सेतू समिती नांदेड मार्फत जिल्हयातील ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र देण्याची जाहिरात

महत्वाची सूचना
जिल्हा सेतू समिती नांदेड मार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत निहाय दिनांक 15 व 16 मे 2026 रोजी झालेल्या मुलाखत बाबत यादी व सूचना जिल्हा नांदेड
Interview Objection
आपले सरकार सेवा केंद्र मुलाखत प्रक्रिये बाबत आक्षेप हरकत सादर करणे बाबत
Interview Final List
अर्जदारांना सूचित करण्यात येते की मुलाखतीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कृपया आपली मुलाखतीची तारीख, वेळ व ठिकाण तपासून नियोजित वेळेत उपस्थित राहावे.हा नांदेड
Interview Time Table
अर्जदारांना सूचित करण्यात येते की मुलाखतीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कृपया आपली मुलाखतीची तारीख, वेळ व ठिकाण तपासून नियोजित वेळेत उपस्थित राहावे.हा नांदेड
Interview Time Table

जिल्हा सेतू समिती, नांदेड मार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत निहाय प्राथमिक निवड/ मुलाखत / निरंक शुद्धिपत्रक यादी दिनांक ११ मे २०२६ – जिल्हा नांदेड
शुद्धिपत्रक यादी

जिल्हा सेतू समिती, नांदेड अंतर्गत ग्रामीण भागासाठी 'आपले सरकार सेवा केंद्र 2026' ची प्राथमिक / मुलाखत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व अर्जदारांनी आपली नावे तपासून घ्यावीत
Final List
मुलाखतीस पात्र ठरलेल्या अर्जदारांचे मुलाखत दिनांक १५ मे २०२६ व १६ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे घेण्याचे प्रस्तावित आहे. सबब तालुकानिहाय मुलाखतीचे वेळापत्रक नांदेड जिल्हयाच्या संकेतस्थळावर सविस्तरपणे प्रसिध्द करण्यात येईल.
याबाबत कोणत्याही अर्जदारास वैयक्तिकरित्या स्वतंत्रपणे कळविण्यात येणार नाही तसेच कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही
महत्वाची सूचना
जिल्हा सेतू समिती, नांदेड अंतर्गत ग्रामीण भागासाठी 'आपले सरकार सेवा केंद्र' अर्जांची पहिली यादी (First List) प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व अर्जदारांनी आपली नावे तपासून घ्यावीत
First List - Part 1
First List - Part 2
ग्रामसेवक प्रमाणपत्राऐवजी आता स्वयंघोषणा (Self Declaration) सादर करता येईल. कृपया येथून फॉरमॅट डाउनलोड करा. Self Declaration
जिल्हा सेतू समिती नांदेड अंतर्गत ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र रिक्त जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आपली सरकार सेवा केंद्राच्या जाहिरातीप्रमाणे अर्ज शुल्क 500 रुपये खालील दिलेल्या किंवा पुढील भरणा करावा. QR CODE

Login

Registration period has ended
(Closed on 28 February 2026 at midnight)

Important

जाहिरात

अनिवार्य कागदपत्र

निकष

अटी व शर्ती

अर्ज तपासणीचे विविध टप्पे

अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे


Registration Starts: 14/02/2026

Previous Registration Ends: 23/02/2026 (12:00 Midnight)

Registration Extended: 28/02/2026 (12:00 Midnight)

First List: 20/03/2026 5.00 PM

First Objection: 21/03/2026 to 25/03/2026 5.00 M Email - setu.nanded@maharashtra.gov.in